बँकेच्या सुट्या 2025

अनु. क्र वार दिनांक तपशील सुट्टी
रविवार २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिन सुट्टी
बुधवार १९ फेब्रुवारी २०२५ छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुट्टी
बुधवार २६ फेब्रुवारी २०२५ महाशिवरात्री सुट्टी
शुक्रवार १४ मार्च २०२५ होळी (दुसरा दिवस) सुट्टी
रविवार ३० मार्च २०२५ गुढीपाडवा सुट्टी
सोमवार ३१ मार्च२०२५ रमजान ईद (ईद उल फितर)(शव्वल-१) सुट्टी
मंगळवार १ एप्रिल २०२५ वार्षिक हिशोब दिन * सुट्टी
रविवार ६ एप्रिल २०२५ रामनवमी सुट्टी
गुरुवार १० एप्रिल२०२५ महावीर जन्म कल्याणक सुट्टी
१० सोमवार १४ एप्रिल २०२५ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सुट्टी
११ शुक्रवार १८ एप्रिल २०२५ गुड फ्रायडे सुट्टी
१२ गुरुवार १ मे २०२५ महाराष्ट्र दिन सुट्टी
१३ सोमवार १२ मे २०२५ बुध्द पौर्णिमा सुट्टी
१४ शनिवार ७ जून २०२५ बकरी ईद (ईद -उल- झुआ) सुट्टी
१५ रविवार ६ जुलै २०२५ मोहरम सुट्टी
१६ शुक्रवार १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्य दिन / पारशी नव वर्ष दिन ( शहेनशाही) सुट्टी
१७ बुधवार २७ सप्टेंबर २०२५ गणेश चतुर्थी सुट्टी
१८ शुक्रवार ५ सप्टेबर २०२५ ईद ए मिलाद सुट्टी
१९ गुरुवार ०२ ऑक्टोबर २०२५ महात्मा गांधी जयंती / दसरा सुट्टी
२० मंगळवार २१ ऑक्टोबर २०२५ दिवाळी अमावस्या (लक्ष्मिपूजन ) सुट्टी
२१ बुधवार २२ ऑक्टोबर २०२५ दिवाळी (बलिप्रतिपदा ) सुट्टी
२२ बुधवार ५ नोवेंबर गुरुनानक जयंती सुट्टी
२३ गुरुवार २५ डिसेंबर ख्रिसमस सुट्टी