संस्थापकां विषयी

संस्थापकां विषयी

फलटण, जि.सातारा येथील माजी आमदार कै.डॉ.श्री.कृष्णचंद्र रघुनाथ भोईटे हे बँकेचे संस्थापक. राजकीय व सामाजीक जीवनात कार्यरत असताना महाराष्ट्राचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने एखादी आर्थिक संस्था असावी या विचाराने त्यांनी मोठ्या प्रयत्नाने दि यशवंत को-ऑप. बँकेची स्थापना सन १९७५ साली केली. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपली हक्काची स्थानिक सहकारी बँक उपलब्ध झाली.

कै.डॉ.श्री.कृष्णचंद्र रघुनाथ भोईटे
संस्थापक