शैक्षणिक कर्ज

शैक्षणिक कर्ज

कर्ज कोणास घेता येईल ?

1.विद्यार्थी आणि पालक/गार्डीअन सह कर्जदार घेणे आवश्यक आहे.

2.पालक/गार्डीअन अ वर्ग सभासद असणे अवश्यक आहे.

कर्जाची रक्कम :-

कर्ज रक्कम मर्यादा ४ लाख

परतफेड :-

मुदत- ७ वर्षांपर्यंत

कर्ज व्यवहार असमाधानकारक असल्यास (सलग 3 हप्ते थकविल्यास खाते एनपीए झाल्यास) संपूर्ण कर्जाची एकरकमी व्याजासह परतफेड करावी लागेल.
व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल अधिकार बँकेच्या संचालक मंडळास राहील.