सेवा शुल्क

सेवा शुल्क

दि. ०१/०५/२०१९ पासून सदर चार्जेस लागू राहतील.

अ.नं. तपशील चार्जेस जी.एस.टी.(१८% प्रमाणे) एकूण
डुप्लिकेट पासबुक रु. २५/- रु. ५/- रु. ३०/-
इनवर्ड/आऊटवर्ड चेक रिटर्नचार्जेस
रु. १,००,०००/- ते रु. १,९९,९९९/- रु. १००/- रु. १८/- रु. ११८/-
रु.२,००,०००/- ते रु. २,९९,९९९/- रु. २००/- रु. ३६/- रु. २३६/-
रु. ३,००,०००/- ते रु. ३,९९,९९९/- रु. ३००/- रु. ५४/- रु. ३५४/-
रु. ४,००,०००/- ते रु. ४,९९,९९९/- रु. ४००/- रु. ७२/- रु. ४७२/-
रु. ५,००,०००/- ते त्यावरील रक्कमेकारिता रु. ५००/- रु. ९०/- रु. ५९०/-
याव्यतरिक्त चेक रिटर्न करिता रु. १००/- अतिरिक्त Instrument Charges व जी.एस.टी. रु. १८/- असे एकूण रु. ११८/- आकारणेत येतील.
चेकबुक शुक्ल १५ पाणी पाहिले चेक बुक मोफत. दुसऱ्या चेकबुक पासून प्रतिचेक रु. २/- व त्यावर जी.एस.टी. एवढे चार्जेस आकारणेत येतील.
डी.डी. कमिशन हजारी रु. १/- प्रमाणे (किमान रु. ५/-) + जी.एस.टी.
स्टेटमेंट शुल्क रु. १५/- प्रति पान
सेव्हिंग/चालू खात्यासाठी Minimum Balance चार्जेस(प्रति तिमाही)
सेव्हिंग ठेव- चेकबुक शिवाय (रु. ५००/- किमान शिल्लक) रु. २५/- रु. ४.५०/- रु. २९.५०/-
सेव्हिंग ठेव- चेकबुक सहित (रु. १०००/- किमान शिल्लक) रु. २५/- रु. ४.५०/- रु. २९.५०/-
चालू खाते (रु. ३०००/- किमान शिल्लक) रु. १००/- रु. १८/- रु. ११८/-
एस.एम.एस. ॲलर्ट चार्जेस(प्रति तिमाही) रु. १०/- रु. १.८०/- रु. ११.८०/-