७/१२, ८अ, फेरफार

७/१२, ८अ, फेरफार

महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही क्षेत्राचा ७/१२ उतारा, ८अ व फेरफार बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. बँकेमध्ये देण्यात आलेला उतारा सर्व सरकारी कामांसाठी वैध आहे.