यशवंत इन हाऊस

यशवंत इन हाऊस

यशवंत इन हाऊस हे बँकेचे मुखपत्र असून याचे नियमितपणे प्रकाशन गेल्या 10 वर्षांपासून होत आहे. बँकेच्या योजना, उपक्रम, सहकार चळवळीतील घडामोडी, विविध परिपत्रके, सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक माहिती व आढावा या मासिकाच्या माध्यमातून घेतला जातो.

मुखपत्र डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा